महत्वाची सूचना:
पीक स्पर्धा २०२६ साठी शेतकरी नोंदणी व अर्ज सादर करण्याची प्रक्रिया दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी समाप्त झाली आहे.
यापुढे नवीन अर्ज अथवा नवीन नोंदणी स्वीकारली जाणार नाही.
अंतिमतः सादर झालेल्या अर्जांची पुढील पडताळणी व छाननी संबंधित कृषी अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी कृपया आपल्या संबंधित कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.